Skip to main content

Posts

Featured

ती गेली तेव्हा रिमझिम

 ती गेली तेव्हा रिमझिम ,  पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे ,  हा सूर्य सोडवित होता तशि सांजहि अमुच्या दारी ,  येऊन थबकली होती शब्दांत अर्थ उगवावा ,  अर्थांतुन शब्द वगळता ती आई होती म्हणुनी ,  घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध ,  पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला ,  संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा ,  कंदील एकटा होता हे रक्त वाढतानाही ,  मज आता गहिंवर नाही वस्त्रांत द्रौपदीच्याही ,  तो कृष्ण नागडा होता.....

Latest Posts

लेखक: डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक – सुदर्शन न्यूज़

The Head of three states tells you a Great Story

स्वातंत्र्यवीर...

Let’s go, Dad.

शिवराजभूषण '

"टॅक्सी ड्रायव्हर"...

पं भीमसेन जोशी

कसे काय सुचते ?