गुजराती उद्योजक
गुजराती उद्योजक
मराठी उद्योजक महाराष्ट्रात प्रकल्प टाकणार…..
बंड्या : या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे….
मराठी उद्योजक गुजरातमध्ये प्रकल्प टाकणार…..
बंड्या : महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवायचा डाव आहे….
गुजराती उद्योजक गुजरातमध्ये प्रकल्प टाकणार….
बंड्या : महाराष्ट्रात प्रकल्प का येत नाही?
गुजराती उद्योजक महाराष्ट्रात प्रकल्प टाकणार…..
बंड्या : महाराष्ट्र गुजरातला विकायचा डाव आहे…..
थोडक्यात ....
बंड्या स्वतः फक्त घरी बसून चकाट्या पिटणार ...
..कोण हा बंड्या..!?? 🤔
..
तुम्हीच ठरवा..! 😉
Comments
Post a Comment