दारूला कृपया तुच्छ लेखू नका

 दारूला कृपया तुच्छ लेखू नका

🍾🍺🍻🥂🍷🥃🍸



🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून  ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, समजा आज रोजी एका लाकडी पिंपात १०० लिटर दारू भरून ठेवली आणि ७ वर्षांनंतर पिंप उघडला तर त्यातून फक्त ७५ लिटर दारू निघते २५ लिटर उडून जाते त्या प्रोसेस ला मॉलटेड म्हणतात.

सिंगल मॉलटेड दारू ७ ते १२ वर्ष जुनी असते आणि डबल मॉलटेड दारू १८ ते ३६ वर्ष जुनी असते. जॅक डॅनियल, चिवास रिगल, जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, सारखे ब्रँड म्हणूनच महाग विकल्या जातात.

🥃 मिलिटरी चा "Only for defence use" चा स्टॅम्प असलेली दारू ही कमीत कमी १२ वर्ष जुनी असते. 

🥃 वाईन शॉप मध्ये मिळणारी "ओल्ड मंक" ही रम ७ वर्ष जुनी असते म्हणून तिचा चाहता वर्ग खूप जास्त आहे.

 🥃 दारू प्रमाणाबाहेर प्यायलेलं शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे, पण मर्यादेत मध्ये दारू पिणं हे शरीरासाठी तितकंच फायद्याचं सुद्धा आहे. 

🥃 वाईन प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं, स्किन नितळ होऊन ग्लोव् येतो, म्हणून रेग्युलर वाईन पिणारे गोरे असतात, चेहऱ्यावर लाली येते, फेअर अँड लवली लावण्यापेक्षा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा महिनाभर रोज १०० ते २०० मिली वाईन पिऊन बघा, फरक कळेल.

 🥃 विस्कि प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. 

🥃 रम पाययल्याने हृदयविकार होत नाही.

🥃 तसेच वोडका प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.

🥃 दारू पिणं हे जर वाईट असेल तर जगातील ७०% लोक वाईट आहेत, असा अर्थ  होतो.

🥃 दारू बनवण्यापासून  पिण्यापर्यंत एक कला आहे, ती योग्य प्रमाणात व मर्यादेत जोपासली पाहिजे...

🥃🍻🥃🍻🥃🍻🥃🍻

🙏आज जागतिक मद्य दिन

सर्व मद्यप्रेमींना मद्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चियर्स👍🥃    

दारू पिण्याचे फायदे-:

1️⃣ दारू पिणारे दारुडे नसून देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारे खरेखुरे अर्थसैनिक आहेत

दारूचा भाव कितीही वाढो......

दारू पिणारे कधीही दारूच्या भाव वाढीबद्दल तक्रार करत नाहीत....

आंदोलन करत नाहीत....

सत्याग्रह करत नाहीत....

मोर्चे काढत नाहीत......

दारूचा भाव कमी करा अशा प्रकारचे निवेदन तर मुळीच देत नाहीत......

निमूटपणे जेवढा पण भाव वाढला तरी तेवढे पैसे गपचूप देतात व उलट जास्त प्रमाणात दारू पितात....

देशाला जास्तीत जास्त महसूल दारूमुळेच मिळतो..

2️⃣ दारूमुळे अनेक जोडधंद्याना चालना मिळते-:

दारूच्या दुकानाच्या बाजूला अनेक गरीब लोक छोटे व्यवसाय लावतात व त्यावर त्यांचे संसार उभे असतात. उदा. चकना वाले, शेंगदाणे वाले, मच्छी वाले, पापड वाले वगैरे 

म्हणजे या लोकांचे संसार दारू पिणाऱ्यांमुळे चालत आहेत. म्हणजे एकप्रकारे दारू पिणाऱ्यांमुळे त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपोआपच एवढ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा भार दारू पिणार्यांनी हलका केला आहे.म्हणजेच देशाच्या विकासात दारू पिणार्यांनी मोठा हातभार लावला आहे हीच वास्तविकता व सत्य परिस्थिती आहे

3️⃣ दारू पिणारे मनाने खूप दिलदार असतात. ते वेटर ला टीप दिल्याशिवाय दारूचे दुकान सोडतच नाही. त्यामुळे कमी पगार असला तरी वेटर लोकांना टीप मुळे पुरेसा पगार मिळतो त्यामुळे वेटर वाईट मार्गाने पैसे मिळवण्याचा विचार करतच नाहीत. त्यामुळे देशात अनैतिक धंद्यांना आळा बसला आहे व अर्थातच पोलिसांचा त्रास व व्याप कमी झाला आहे.

4️⃣ व्यवसायाला चालना-दारू पिणार्यांनी संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे दारूची मागणी वाढली आहे. त्यामुळे वाढत्या मागणीला पुरवठा करण्यासाठी नवनवीन दारूच्या फॅक्टरी उभारण्यात आल्या आहेत. दारू ही धान्य, फळे यांपासून बनते त्यामुळे धान्य व फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला आहे. शिवाय दारूच्या फॅक्टरीत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने अनेक लोकांचे पोटपण्याचे प्रश्न सुटले आहेत. शिवाय या फॅक्टरी मुळे सरकारला अनेक मार्गातून मोठया प्रमाणात टॅक्स मिळतो व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था सुधारत चालली आहे.

5️⃣ परदेशी दारूला वाढती मागणी त्यामुळे आयात निर्यात व्यापारात वाढ-:

दारू पिणारे खूप शौकीन असतात. त्यांना परदेशी दारू पण खुप आवडते. त्यामुळे त्यांच्या मागणीमुळे परदेशी दारू मागवली जाते. परिणामी इकडच्या दारूला पण परदेशात मागणी वाढली आहे व  दारूच्या आयात निर्यात  व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे व देशाला परकीय चलन प्राप्त झाले आहे

6️⃣खरी त्रासदायक चहा आहे, पण दारू उगाच बदनाम आहे

7️⃣प्रमाणात दारू पिल्याने माणसाची प्रकृती ठणठणीत राहते शिवाय माणूस गोरा होते व ओठही लालेलाल होतात व चेहेरकांती उजळते

8️⃣दारूमुळे पंचकर्म आपोआपच होते त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात

9️⃣दारू पिल्यावर इंग्रजी यायला लागते. कुठलेही जादा चार्जेस द्यावे लागत नाही

🔟दारूमुळे मैत्री वाढते. जुने मित्र तर सदैव संपर्कात राहतात शिवाय रोज नवनवीन मित्रांची ओळख व भर होत जाते व मित्रपरिवार वाढत जातो. सगळ्यात मित्रच जास्त कामाला येतात हे तर तुम्हाला माहीतच आहे

1️⃣1️⃣दारू कोणत्याही वेळेस म्हणजे सुखदुःखात घेतली तरी चालते. कोणत्याही वारी घेतली तरी चालते. दारू ही वनस्पतीजन्य असल्याने उपवासाला पण चालते.

1️⃣2️⃣दारू सर्व दुःखांचा परिहार करणारे पृथ्वी वरील एक प्रकारचे अमृत आहे


हा मेसेज कमीत कमी पाच जणांना पाठवा...


संध्याकाळ पर्यत कोणीतरी नक्कीच बसायला बोलवेल


 अथक प्रयासानंतर वरील माहिती जमा केली आहे🥃🍺🥂🍻

Comments

Popular Posts